Vaat Chand Ratichi Lyrics | Jagruti Patil

Vaat Chand Ratichi is a Marathi Song Sung by Jagruti Patil. Lyrics are penned by Satej Tirodkar. Music Composed by Tanmay Shriram Bhave. Music Label is Tips Marathi.


SONG DETAILS :

SINGER : JAGRUTI PATIL
LYRICIST : SATEJ TIRODKAR
MUSIC COMPOSER : TANMAY SHRIRAM BHAVE
SONG LENGTH : 04:12
MUSIC LABEL : TIPS MARATHI


Vaat Chand Ratichi Song Lyrics | Jagruti Patil | Lyrics Store


VAAT CHAND RATICHI LYRICS



चांद रातीच्या दिनी
धुंद मंद रागिनी
तुला पाहता क्षणी
हरवुनी जात आहे

चांद रातीच्या दिनी
धुंद मंद रागिनी
तुला पाहता क्षणी
हरवुनी जात आहे
वाट चांद रातीची अजूनी पाहात आहे

त्या दिनी त्या क्षणी
स्नेह घेऊनी मनी
तुझ्यात जीव रंगुनी
विरुनी जात आहे
वाट चांद रातीची अजूनी पाहात आहे

सर्व भोवताली, हजार तुझ्या आवृत्ती
तुझ्या त्या प्रतीची, जणू मनात जागृती

सर्व भोवताली, हजार तुझ्या आवृत्ती
तुझ्या त्या प्रतीची, जणू मनात जागृती
मनातल्या तुझ्यात मी 
बुडूनी जात आहे
वाट चांद रातीची अजूनी पाहात आहे
वाट चांद रातीची अजूनी पाहात आहे




Previous
Next Post »